'लागिरं झालं जी'मधील 'जयडी' वेस्टर्न आउटफिट इतकीच साडीतही दिसली खूप ग्लॅमरस, पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 12:18 PM1 / 10लागिर झालं जी मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. ही मालिका ऑफ एअर गेली असली तरी या मालिकेतील कलाकारांनी रसिकांच्या मनात घर केले आहे.2 / 10लागिर झालं जी मालिकेत जयडीची भूमिका अभिनेत्री पूर्वा शिंदे हिने साकारली होती. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे.3 / 10पूर्वा शिंदे सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.4 / 10नुकतेच पूर्वा शिंदे हिने साडीतले फोटो शेअर केले आहेत. 5 / 10पूर्वा शिंदे हिने गुलाबी रंगाच्या साडीतले फोटो शेअर केले आहेत. कपाळी चंद्रकोर, हातात हिरव्या बांगड्या आणि कंबरपट्टा घातलेला दिसतो आहे.6 / 10पूर्वा शिंदे हिने फोटो शेअर करत लिहिले की, जीव जडला.. पर न्हाइ नजरंला …. कळलं किती नडलं….जिकीरीनं मागं ना.. सरलं आताच बया का... बावरलं खरंच बया का... घाबरलं7 / 10पूर्वा शिंदेच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.8 / 10वेस्टर्न आउटफिट प्रमाणेच पूर्वा ट्रेडिशनल लूकमध्येही खूप सुंदर दिसते आहे. 9 / 10पूर्वा शिंदे सध्या झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेत काम करते आहे.10 / 10पारू या मालिकेत पूर्वाने दिशाची भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications