IN PICS: बोल्डनेसमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री करिश्मा तन्नाचा होणारा पती कोण आहे तुम्हाला माहिती आहे का ? By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 8:00 AM1 / 10छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाने रसिकांचे मने जिंकणारी अभिनेत्री करिश्मा तन्ना (karishma Tanna) सध्या तिच्या लग्नाला घेऊन चर्चेत आहेत. (Photo Instagram) 2 / 10करिश्मा आज आपला 38 वा वाढदिवस साजरा करते आहे. लवकरच लग्नाच्या बेडात अडकणार आहे. (Photo Instagram) 3 / 10 करिश्मा तन्ना रियल स्टेट वरूण बंगेराला सोबत गुपचूप साखरपुडा केला असल्याची चर्चा आहे. (Photo Instagram) 4 / 10पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात करिश्मा तन्ना वरुणसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. Photo Instagram) 5 / 10करिश्मा तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Instagram) 6 / 10करिश्मा तन्ना टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्रीपैंकी एक आहे. इन्स्टाग्रामवर करिश्मा भलतीच पॉप्युलर आहे. (Photo Instagram) 7 / 10करिश्माने मॉडलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. (Photo Instagram) 8 / 10करिश्माने 2000 पासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये करिअरला सुरुवात केली. (Photo Instagram) 9 / 10करिश्मा तन्नाने आजवर क्योंकी साँस भी कभी बहू थी, कही तो मिलेंगे, देस में निकला होगा चाँद, शरारत, कुसूम, जोर का झटका, कॉमेडी नाइट्स विद कपिल, नच बलिए 7 आणि फियर फॅक्टर : खतरों के खिलाडी अशा अनेक शोमध्ये काम केले आहे. (Photo Instagram) 10 / 10करिश्माने 2013 साली ‘ग्रँड मस्ती’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications