Prajakta Mali: प्राजक्ता माळीने केला तिच्या लव्ह लाईफबाबत मोठा खुलासा, म्हणाली- मी साडे चार वर्षांपूर्वी.... By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2023 7:00 AM1 / 8अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 8प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळते.(फोटो इन्स्टाग्राम)3 / 8प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 8प्राजक्ता माळी सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 8प्राजक्ताने आपल्या खाजगी आयुष्याबाबत एक खुलासा केला आहे. ज्यामुळे प्राजू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.(फोटो इन्स्टाग्राम)6 / 8प्राजूचा मोठा चाहता वर्ग आहे जो तिच्या लव्ह लाईफबाबत जाणून घेण्यासाठी प्रचंड उत्सुक असतो. (फोटो इन्स्टाग्राम)7 / 8 एका मुलाखतीत प्राजक्ता माळीला तू शेवटचं डेट कधी केलं आहेस? असा प्रश्न विचारण्यात आला होता. (फोटो इन्स्टाग्राम)8 / 8या प्रश्नाचं उत्तर देत प्राजक्ता म्हणाली मी साडे चार वर्षांपूर्वी शेवटचं डेट केलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications