By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 17:11 IST
1 / 7प्रियदर्शनी इंदलकर ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील लोकप्रिय अभिनेत्री. प्रियदर्शनीला हास्यजत्रामध्ये विविध भूमिका करताना पाहिलंय2 / 7प्रियदर्शनी इंदलकर सध्या लंडनमध्ये असून तिने नुकतंच तेथील प्रसिद्ध विंटर वंडलँडमध्ये भेट दिली. 3 / 7प्रियदर्शनी इंदलकरने लंडनमधील विंटर वंडलँडमध्ये धमाल केली. तिथे जाऊन खास कपडे परिधान करुन अभिनेत्रीने फोटोशूट केलं4 / 7फोटोमध्ये बघता येईल की, प्रियदर्शनीच्या मागे लंडनमधील पर्यटकांची गर्दी दिसतेय. प्रियदर्शनीने विंटर वंडलँडमध्ये किती मजा केली याचा अनुभव फोटोंमधून घेता येईल 5 / 7प्रियदर्शनी इंदलकरसोबत यावेळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील ओंकार राऊत, वनिता खरात हे कलाकारही दिसले6 / 7प्रियदर्शनीने विंटर वंडरलँडमध्ये जाताना डोक्यावर टोपी आणि खास हूडी परिधान केलीय. 7 / 7यावेळी वनिता खरात आणि प्रियदर्शनी इंदलकर यांचा खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. वनिता आणि प्रियदर्शनी या दोघी ऑफस्क्रीनही चांगल्या मैत्रिणी आहेत हे या फोटोतून दिसून येतं