Join us  

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवालीचं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 5:32 PM

1 / 10
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. हास्यजत्रेच्या कोहली फॅमिलीला तर रसिकांकडून विशेष प्रेम मिळाले आहे. या फॅमिलीतील अवली म्हणजेच शिवाली परब सध्या चर्चेत आली आहे.
2 / 10
शिवाली परब हिने आपल्या विनोद आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
3 / 10
शिवाली परबचा खूप मोठा चाहता वर्ग असून ती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते आणि या माध्यमातून चर्चेत येत असते.
4 / 10
नुकतेच शिवाली परबने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. तिने हे फोटो शेअर करत म्हटले की, प्रेम, हसणे आणि माझ्या स्वप्नातील ड्रेससह जगणे.'
5 / 10
या फोटोशूटमध्ये शिवालीने पर्पल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
6 / 10
शिवालीने मालिका व चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘प्रेम, प्रथा, धुमशान’ या चित्रपटात शिवाली मुख्य भूमिकेत दिसली होती.
7 / 10
शिवालीने कॉलेज जीवनापासून नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.
8 / 10
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे शिवालीला एक वेगळीच ओळख मिळाली.
9 / 10
शिवाली परब बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते.
10 / 10
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रा