भाडं द्यायला पैसे नव्हते, 5 वर्षे मिळाला नाही शो; वर्षभर लपवलं लग्न, सध्या काय करते माही विज? By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 4:39 PM1 / 10अभिनेत्री माही विज ही टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक शोमध्ये काम केलं आहे. मात्र, माही विज सध्या टीव्ही जगतापासून गायब आहे. ती शेवटची 2018 मध्ये लाल इश्क या शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये ती सहरच्या भूमिकेत होती.2 / 10अभिनेत्री यानंतर किचन चॅम्पियन, बिग बॉस 13 आणि मुझसे शादी करोगी सारख्या शोमध्ये गेस्ट म्हणून दिसली. यानंतर ती कोणत्याही शोमध्ये दिसला नाही. सध्या माही विज तिच्या पर्सनल लाईफवर फोकस करत आहे. 3 / 10माही आपल्या मुलांसोबत वेळ घालवत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या मुलांसोबत मजेदार व्हिडीओ बनवत असते, जे चाहत्यांना खूप जास्त आवडतात.4 / 10माही विजने तिच्या करिअरमध्ये हे स्थान मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आली आहे. वयाच्या सतराव्या वर्षी ती दिल्लीहून मुंबईत शिफ्ट झाली. 5 / 10मुंबईत तिने जगण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. एक वेळ अशी आली की तिच्याकडे भाडे भरायलाही पैसे नव्हते. पण वडिलांना हे सांगण्याचं धाडस तिच्यामध्ये नव्हतं. तिने छोटे छोटे प्रोजेक्ट्स केले.6 / 10माहीने जय भानुशालीसोबत लग्न केलं आहे. दोघांनी 2011 मध्ये लग्न केलं. त्यांनी हे लग्न अतिशय खासगी ठेवलं आणि वर्षभरानंतर सार्वजनिक केले. या जोडप्याला एक मुलगी आहे. 7 / 10आपल्या मुलीचं नाव त्यांनी तारा ठेवलं आहे. याशिवाय ते आणखी दोन मुलांचे पालक पालक आहेत. माहीचे असंख्य फॉलोअर्स असून ती नेहमीच विविध गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. 8 / 10माहीने अकेला, कैसी लागी लगन, शुभ कदम, लगी तुझसे लगन, बैरी पिया, ना आना इस देश लाडो, रिश्तों से बड़ी बात, झलक दिखलाजा 4, तेरी मेरी लव्ह स्टोरीज, नच बलिए, खतरों के खिलाडी या शोमध्ये काम केलं आहे. 9 / 1010 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications