मन उडू उडू झालं..! हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाहच्या लग्नाला १ महिना पूर्ण, पाहा त्यांचे रोमँटिक फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 11:38 AM1 / 11Hruta Durgule: अभिनेत्री हृता दुर्गुळेने तिचा प्रियकर प्रतीक शाहसोबत १८ मे रोजी लग्नगाठ बांधली आहे.2 / 11आज हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह यांच्या लग्नाला आज १ महिना पूर्ण झाला आहे. 3 / 11लग्नाला १ महिना पूर्ण झाल्याचे हृताने फोटो शेअर करुन सोशल मीडियावर सांगितले.4 / 11हृता आणि प्रतीकच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.5 / 11हृता बऱ्याचदा प्रतीकसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 6 / 11हृता आणि प्रतीकच्या रोमँटिक फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.7 / 11प्रतीक हा हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे.8 / 11'तेरी मेरी इक जिंदडी', 'बेहद २', 'बहु बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'एक दिवाना था' यासारख्या मालिकांचे दिग्दर्शन प्रतीकने केले आहे.9 / 11हृता दुर्गुळे हिने छोट्या पडद्यावर दुर्वा या मालिकेतून पदार्पण केले. त्यानंतर तिला खरी लोकप्रियता मिळाली ती फुलपाखरू या मालिकेतून.10 / 11सध्या ती झी मराठी वाहिनीवरील मन उडू उडू झालं या मालिकेत काम करताना दिसते आहे.11 / 11हृता दुर्गुळे लवकरच अनन्या आणि टाईमपास ३ चित्रपटात झळकणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications