कोल्हापूरच्या शेतात मराठी अभिनेत्याचा आहे टुमदार बंगला, शेअर केले खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 11:11 IST
1 / 7मराठी अभिनेता आणि बिग बॉस मराठी फेम विकास पाटील लोकप्रिय अभिनेता आहे. 2 / 7विकास सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच तो वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही चाहत्यांना देत असतो. 3 / 7सध्या विकास त्याच्या कुटुंबीयांसोबत त्याच्या कोल्हापूर या गावी क्वालिटी टाइम घालवत आहे. 4 / 7गावी शेतात विकास पाटीलचा टुमदार बंगला आहे. याचे फोटो त्याने शेअर केले आहेत. 5 / 7सायंकाळी सूर्य मावळताना घराच्या टेरेसवर त्याने आई वडिलांसोबत छान फोटो काढले आहेत. 6 / 7'मुक्काम पोस्ट गलगले ...कोल्हापूर...अशा संध्याकाळी कधी संपूच नये असं वाटतं', असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. 7 / 7विकास पाटीलने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. तो बिग बॉस मराठीमध्येही सहभागी झाला होता.