'घरोघरी मातीच्या चुली' फेम प्रतिक्षा मुणगेकरचा साऊथ इंडियन लूक; साधेपणाने जिंकली नेटकऱ्यांची मनं By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 5:19 PM1 / 8छोट्या पडद्यावरील लोकप्रिय खलनायिका म्हणून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे प्रतिक्षा मुणगेकर. 2 / 8'घाडगे & सून', 'जीव माझा गुंतला' यांसारख्या मालिकांमध्ये खलनायिकी पात्र साकारून प्रतिक्षा घराघरात पोहोचली आहे.3 / 8उत्कृष्ट अभिनयामुळे प्रतिक्षाने सोशल मीडियावर तिचा भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. 4 / 8सध्या अभिनेत्री स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे.5 / 8या मालिकेत 'ऐश्वर्या' असं तिच्या पात्राचं नावाचं आहे.6 / 8दरम्यान, अभिनेत्री सध्या तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.7 / 8पांढऱ्या रंगाची साडी त्याला सोनेरी बॉर्डर शिवाय त्यावर साजेसे दागिने परिधान करून तिने साऊथ इंडियन लूक केला आहे.8 / 8या फोटोशूटसाठी हटके पोज तिने प्रतिक्षाने चाहत्यांचं लक्ष स्वत: कडे वेधलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications