Join us  

'नभ उतरु आलं!' मराठमोळ्या अभिनेत्रीने रिक्रिएट केला स्मिता पाटीलचा 'जैत रे जैत' अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 4:29 PM

1 / 7
स्मिता पाटीलने जैत रे जैत सिनेमात सुंदर अभिनय करुन सिनेमा गाजवला
2 / 7
स्मिता पाटीलने जैत रे जैत सिनेमात साकारलेली चिंधीची भूमिका अजरामर झाली
3 / 7
मराठमोळी अभिनेत्री नंदिता पाटकरने स्मिता पाटीलचा हा लूक पुन्हा रिक्रिएट केलाय
4 / 7
नंदिताने हुबेहूब स्मिताचे जैत रे जैत सारखेच कपडे परिधान खास पोज दिल्या आहेत
5 / 7
नंदिताने स्मिता पाटीलचा लूक रिक्रिएट केल्याबद्दल चाहत्यांनी तिचं कौतुक केलंय
6 / 7
नंदिता पाटकर सध्या व्हय मी सावित्रीबाई नाटकात अभिनय करतेय
7 / 7
नंदिताने अलीकडेच पंचक या मराठी सिनेमात अभिनय केला
टॅग्स :स्मिता पाटीलमराठीमराठी अभिनेता