डिझायनर ड्रेसमध्ये पूजा बिरारीचं कमाल फोटोशूट; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 5:39 PM1 / 7साजना मालिकेतील रमा तुम्हाला आठवते का? साधी, सालस आणि सोज्वळ अशी ही रमा या मालिकेमुळे तुफान लोकप्रिय झाली. ही भूमिका अभिनेत्री पूजा बिरारी हिने साकारली होती.2 / 7या मालिकेत साध्या, गावातील मुलीची भूमिका साकारणारी पूजा खऱ्या आयुष्यात चांगलीच ग्लॅमरस आहे.3 / 7पूजा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिचे ग्लॅमरस, बोल्ड, हटके फोटो शेअर करत असते. 4 / 7यावेळी पूजाने तिचे लेहंगा चोलीतील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. पूजाने क्रिम कलरचा नेट असलेला लेहंगा परिधान केला आहे. या लेहंगा-चोलीवर हेवी वर्क करण्यात आलं आहे.5 / 7पूजा या फोटोमध्ये कमालीची सुंदर आणि मनमोहक दिसून येत आहे.6 / 7पूजा छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने साजना, ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण यांसारख्या मालिकेत काम केलं आहे.7 / 7अलिकडेच ती स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा या मालिकेत झळकली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications