Prajakta Mali : 'लग्न करणं गरजेचं आहे का ?'या प्रश्नानंतर आता प्राजक्ता माळी म्हणतेय, "नाही नाही संन्यास नाही घेतलाय.." By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 7:00 AM1 / 9अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम) 2 / 9प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (फोटो इन्स्टाग्राम) 3 / 9सोशल मीडियावरील प्राजक्ता माळीचे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. (फोटो इन्स्टाग्राम) 4 / 9 प्राजक्ता आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांना फॉलो करते. नुकतेच तिने त्यांच्या बंगळुरु येथील आश्रमाला भेट दिली. तिथे ती श्री श्री रविशंकर यांच्या प्रवचनातही सहभागी झाली. (फोटो इन्स्टाग्राम) 5 / 9यानंतर मुंबईत परत आल्यावर प्राजक्ताने साडीतले फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, ''नाही नाही संन्यास नाही घेतलाय…हिमालयात नाही चालले, आश्रमात फार नाही राहिले..'' (फोटो इन्स्टाग्राम) 6 / 9प्राजक्ताच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. (फोटो इन्स्टाग्राम) 7 / 9एका यूजरने लिहिले, तुम्ही जर संन्यास घेतला, तर आम्ही कस जगणार. आमचा श्वास म्हंजे तुमचे इन्स्टा पोस्ट आणि MHJ मधली प्राजक्ता. (फोटो इन्स्टाग्राम) 8 / 9तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली, संन्यास नको घेऊ. (फोटो इन्स्टाग्राम) 9 / 9प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये सूत्रसंचालन करत आहे. तिचे सूत्रसंचालन, तिचे वेगवेगळे लुक्स नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस पडतात. (फोटो इन्स्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications