ऋतुजा बागवेने सोशल मीडियावर लावला बोल्डनेसचा तडका; फोटो पाहून व्हाल थक्क By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 5:12 PM1 / 8मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे.2 / 8उत्तम अभिनय आणि स्वभावातील साधेपणा यामुळे ऋतुजाने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.3 / 8गेल्या काही काळात ऋतुजाचा सोशल मीडियावरील वावर वाढला असून ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.4 / 8अलिकडेच ऋतुजाने तिच्या फोटोशूटपैकी काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 5 / 8कायम साध्या, सोज्वळ रुपात दिसणाऱ्या ऋतुजाचा हा नवा लूकही चाहत्यांना आवडत आहे.6 / 8'नांदा सौख्य भरे' मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर एंट्री केली.7 / 8चंद्र आहे साक्षीला या मालिकेत तिने सुबोध भावेसोबत स्क्रीन शेअर केली होती.8 / 8ऋतुजा अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. आणखी वाचा Subscribe to Notifications