Join us

'सहकुटुंब सहपरिवार' मधील अंजीचा सुंदर लूक; नव्या फोटोशूटवर चाहत्यांनी केला लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 3:01 PM

1 / 8
या मालिकेतील प्रत्येक पात्रानं आपली भूमिका उत्तमरित्या वठवली. त्यातील अंजी (अंजली) नावाची व्यक्तिरेखा अभिनेत्री कोमल कुंभारने साकारली होती.
2 / 8
मालिकेतील तिचं हटके कॅरेक्टर प्रेक्षकांना भावलं होतं.
3 / 8
सध्या कोमल कुंभार 'अबोली' मालिकेत काम करताना दिसते आहे. या मालिकेतील तिच्या पात्राचं नाव 'मनवा' असं आहे.
4 / 8
दरम्यान, कोमल सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. त्याद्वारे तिचे लेटेस्टे फोटो, व्हिडीओ तसेच अपकमिंग प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना माहिती देते.
5 / 8
सध्या अभिनेत्री तिने केलेल्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. या फोटोंमध्ये ती फारच सुंदर दिसते आहे.
6 / 8
कोमलने या फोटोंमध्ये हिरव्या रंगाचा ड्रेस त्यावर गुलाबी जाळीदार ओढणी असा पेहराव केला आहे.
7 / 8
शिवाय टेम्पल ज्वेलरीमुळे अभिनेत्रीचं सौंदर्य आणखी खुलून आलंय.
8 / 8
कोमलने वेगवेगळ्या पोज देत हे फोटोशूट केलं आहे.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया