'जरीच्या साडीत...'; काठपदराच्या साडीत श्वेत शिंदेचं क्लासी फोटोशूट By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 10:34 AM1 / 7बेधडक वक्तव्य आणि बोल्डनेसमुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे.2 / 7उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती यशस्वी निर्माती देखील आहे. लागिरं झालं जी, देवमाणूस या मालिकांची निर्मिती तिने केली आहे.3 / 7श्वेताच्या लागिरं झालं जी आणि देवमाणूस या मालिका छोट्या पडद्यावर तुफान गाजल्या.4 / 7श्वेताची लवकरच लाखात एक आमचा दादा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत पुन्हा एकदा आज्या म्हणजे नितीश चव्हाण झळकणार आहे.5 / 7श्वेता सध्या तिच्या नव्या मालिकेमुळे चर्चेत येत आहे. मात्र, दरवेळी तिच्या लूकची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते.6 / 7श्वेताने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.7 / 7निळ्या रंगाच्या साडीत श्वेताने फोटोशूट केलं आहे. यावेळी तिने साजेसा मेकअपही केला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications