अदिती द्रविडची फुलांच्या नगरीत सफर; आई-वडिलांसोबत कास पठारावर एन्जॉय करतेय व्हेकेशन By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 3:28 PM1 / 9तिने वेगवेगळ्या मालिकांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं. 2 / 9अलिकडे अभिनेत्री 'बाईपण भारी देवा' या चित्रपटामुळे चर्चेत आली होती. त्यामधील 'मंगळागौर' हे गाणं तिने लिहलं आहे. 3 / 9सोशल मीडियावर अदितीचा दांडगा वावर आहे. त्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात येत असते. 4 / 9सध्या अदिती तिच्या आई-वडिलांसोबत साताऱ्यातील कास पठारावर व्हेकेशन एन्जॉय करत आहे. 5 / 9त्याचे काही खास फोटो तिने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. 6 / 9निसर्गरम्य परिसर, चहुबाजुला दाट, हिरवीगार झाडी शिवाय त्यात पावसाची संततधार आणि धुक्याची चादर असं निर्सगाचं वरदान लाभलेल्या कास पठारावर अदितीची आपल्या कुटुंबियांसोबत भ्रमंती सुरु आहे.7 / 9'Thankful for August' असं कॅप्शन देत तिने हे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 8 / 9अदितीच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळतंय. 9 / 9अदितीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर 'माझ्या नवऱ्याची बायको', 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकांमध्ये ती झळकली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications