PHOTO: गुलाबी पैठणी अन् अक्षयाचं घायाळ करणारं सौंदर्य; मनमोहक लूकची होतेय चर्चा By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 5:41 PM1 / 7स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेत तिने साकारलेलं माया नावाचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. 2 / 7अक्षया गुरव मराठी मालिकाविश्वातील एक नावाजलेली नायिका आहे.3 / 7'मानसीचा चित्रकार तो', 'राधा प्रेम रंगी रंगली', 'लव्ह लगन लोचा' या मालिकांमध्ये ती झळकली आहे. 4 / 7दमदार अभिनय तसेच निखळ सौंदर्याच्या जोरावर अभिनेत्रीने चाहत्यांना आपलंस केलं. 5 / 7नुकतेच अक्षयाने सोशल मीडियावर गुलाबी पैठणी नेसून सुंदर फोटो शेअर केले आहेत.6 / 7फोटोंंमध्ये गुलाबी साडी त्यावर साजेशी नाकात नथ, कानात झुमके तसेच मोकळे केस असा अभिनेत्रीचा लूक पाहायला मिळतो आहे.7 / 7अक्षयाचे हे व्हायरल फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications