Join us

PHOTO: मराठमोळी मस्तानी! अभिनेत्री अनुष्का सरकटेचा मनमोहक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 5:19 PM

1 / 7
दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर तिने चाहत्यांची मनं जिंकली.
2 / 7
वेगवेगळ्या मराठी मालिकांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारून अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
3 / 7
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर पांढऱ्या रंगाची घागरा चोळी परिधान करून सुंदर असे फोटो शेअर केलेत.
4 / 7
या लूकमध्ये अनुष्का फारच सुंदर दिसते आहे. अभिनेत्रीने या फोटोंमध्ये 'मस्तानी' लूक रिक्रिएट केला आहे.
5 / 7
'Unleashing the royal aur, mastani vibes only...' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिल्याचं पाहायला मिळतंय.
6 / 7
'लक्ष्मीनारायण', कारभारी लय भारी' तसेच '३६ गुणी जोडी' या मालिकेत अनुष्काने काम केलं आहे.
7 / 7
अनुष्काचा हा मनमोहक अंदाज नेटकऱ्यांना फारच आवडल्याचा दिसतोय.
टॅग्स :टिव्ही कलाकारसोशल मीडियाव्हायरल फोटोज्