पदरावरती जरतारीचा मोर! लिंबू कलरच्या साडीत गौरी कुलकर्णीचा देखणा लूक By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 3:59 PM1 / 7स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे अभिनेत्री गौरी कुलकर्णी घराघरात पोहचली. 2 / 7उत्तम अभिनय तसेच निखळ सौंदर्याच्या जोरावर तिने चाहत्यांची मनं जिंकली.3 / 7या मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध तसेच संजना या पात्रांप्रमाणेच गौरीही प्रेक्षकांची लाडकी बनली.4 / 7सध्या अभिनेत्री गौरी कुलकर्णी सन मराठीवरील 'प्रेमास रंग' यावे या मालिकेत काम करताना दिसतेय.5 / 7सध्या गौरी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली रिल चर्चेचा विषय बनली आहे.6 / 7या रिलमध्ये गौरीने लिंबू कलरची साडी नेसली आहे. त्यावर साजेसे दागिने घालत तिने लूक पूर्ण केलाय.7 / 7गुलाबी, पिवळ्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेल्या पैठणीत गौरीचं सौंदर्य आणखी खुलून आलंय. आणखी वाचा Subscribe to Notifications