Join us

'घरोघरी मातीच्या चुली' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेचा सोज्वळ लूक; पैठणी साडी नेसून केलं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 1:36 PM

1 / 8
रेश्मा शिंदे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
2 / 8
छोट्या पडद्यावरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेत तिने साकारलेलं दीपा नावाचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं.
3 / 8
सध्या अभिनेत्री स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत मुख्य भूमिकेत काम करताना दिसते आहे.
4 / 8
रेश्मा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याची पाहायला मिळते.
5 / 8
नुकतंच अभिनेत्रीने पिवळ्या रंगाची पैठणी साडी नेसून सुंदर फोटोशूट केलं आहे.
6 / 8
रेश्मा शिंदेचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.
7 / 8
'Simplicity makes me happy' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
8 / 8
रेश्माच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
टॅग्स :रेश्मा शिंदेटेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडियाव्हायरल फोटोज्