Join us  

'मन उडू उडू झालं' फेम हृता दुर्गुळेची परदेशवारी; 'पोलंड' सफर करण्यात रमली अभिनेत्री, पाहा PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 2:09 PM

1 / 7
हृता दुर्गुळे मराठी कलाविश्वातील आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे.
2 / 7
अलिकडेच ती 'कमांडो करण सक्सेना' या वेबसिरिजमुळे प्रसिद्धीझोतात आली होती.
3 / 7
सध्या अभिनेत्री तिच्या बिझी शेड्यूलमधून ब्रेक घेत सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लूटताना दिसते आहे.
4 / 7
पोलंडमधील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत हृताने फोटो क्लिक केले आहेत. त्यासोबतच तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर ते फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
5 / 7
अभिनेत्री हृता दुर्गुळेने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
6 / 7
मालिका विश्वातून कलाविश्वात तिने पदार्पण केले. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही.
7 / 7
वेगवेगळ्या मालिका, नाटक आणि त्यानंतर सिनेमा अशा माध्यमात तिने आपला ठसा उमटवला आहे.
टॅग्स :ऋता दूर्गुळेसेलिब्रिटीव्हायरल फोटोज्