हिरवी नऊवारी साडी अन् मराठमोळा साज; 'मुरांबा' फेम अभिनेत्रीचा ब्रायडल लूक चर्चेत By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 1:35 PM1 / 8या मालिकेतील स्टारकास्ट तसेच त्यांचा अभिनय प्रेक्षकांना भावतो आहे.2 / 8दरम्यान मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. अक्षय आणि रेवाचं लग्न होत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.3 / 8परंतु, अक्षयला मिळवण्यासाठी रेवाने रचलेला कट रमाक्षय सगळ्यांसमोर उघड करतात. 4 / 8निशाणीने सध्या सोशल मीडियावर तिचे ब्रायडल लूकमधील फोटो शेअर केले आहेत. 5 / 8या फोटोंमुळे सोशल मीडियावर तिच्याविषयी चर्चा रंगली आहे. 6 / 8अभिनेत्रीला नवरीच्या रुपात पाहून चाहते संभ्रमात आहेत. पण, निशाणीने मालिकेसाठी हा खास लूक केला होता.7 / 8फोटोंमध्ये हिरवी नऊवारी साडी त्यावर मराठमोळा साज अशा परफेक्ट ब्रायडल लूकमध्ये ती पाहायला मिळते आहे. 8 / 8निशाणी बोरुले या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications