Join us

गौरवर्णी कांती, नक्षत्रासारखे डोळे; नम्रताच्या दिलखेचक अदांवर चाहते फिदा, फोटो पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 4:43 PM

1 / 8
स्टार प्रवाहवरील 'छत्रीवाली' या मालिकेत काम करत तिने छोटा पडदा गाजवला.
2 / 8
शिवाय 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत देखील तिने काम केलं आहे.
3 / 8
वेगवेगळ्या माध्यमात काम करत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं.
4 / 8
नम्रता प्रधान सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
5 / 8
यामार्फत अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत महत्वाच्या अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.
6 / 8
सध्या नम्रताने तिच्या व्यस्त शेड्यूलमधून ब्रेक घेत समर स्पेशल फोटोशूट केलं आहे.
7 / 8
पिवळ्या रंगाचा कॉटन ड्रेस परिधान करत नम्रताने काही फोटोज क्लिक केलेत.
8 / 8
'A little bit of sunshine in a cute yellow dress' असं कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत.
टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार