Join us  

"मराठी मौनी रॉय..." अक्षयाच्या फोटोंवर चाहत्याची कमेंट; हटके पोज पाहून नेटकरी पडले प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 4:35 PM

1 / 8
अक्षया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
2 / 8
नवीन प्रोजेक्टबरोबरच अनेकदा ती तिचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
3 / 8
सध्या अक्षयाच्या लेटेस्ट फोटोंची नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. तिच्या हे व्हायरल फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.
4 / 8
अभिनेत्रीने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे साडीतील काही खास फोटो पोस्ट केले आहेत. आकाशी रंगाची साडी नेसून हटके पोज देत तिने हे फोटो क्लिक केलेत.
5 / 8
तिच्या फोटोंवर एका चाहत्याने 'मराठी मौनी रॉय...'अशी कमेंट केली आहे.
6 / 8
अभिनेत्री अक्षया हिंदळकरने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'इश्काचा नादखुळा' मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती.
7 / 8
सध्या ती झी मराठीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
8 / 8
'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत ती वसुंधरा नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे.
टॅग्स :टिव्ही कलाकारव्हायरल फोटोज्