By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 14:11 IST
1 / 7आजवर तिने वेगवेगळे मराठी सिनेमे, नाटक तसेच मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.2 / 7अलिकडेच स्पृहा जोशी कलर्स मराठीवरील 'सुख कळले' या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली.3 / 7आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.4 / 7दरम्यान,सोशल मीडियावरही ती बरीच सक्रिय असते.5 / 7त्याद्वारे स्पृहा तिचे नवनवीन फोटोज, व्हिडीओ शेअर करते. तसेच तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल चाहत्यांना माहिती देत असते.6 / 7नुकतेच अभिनेत्रीने हिरव्या रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे.7 / 7'एस्थेटिक...' असं कॅप्शन देत स्पृहाने तिचे हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिचं हे फोटोशूट नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे.