Pretty in black! 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम गिरीजा प्रभूचं ग्लॅमरस फोटोशूट By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 1:26 PM1 / 7या मालिकेमुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. 2 / 7'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत ती 'नित्या' नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे.3 / 7गिरीजा सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. त्याद्वारे तिचे फोटो व्हिडीओ ती चाहत्यंसोबत शेअर करत असते. 4 / 7नुकतंच तिने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस फोटोशूट केल्याचं पाहायला मिळतंय. 5 / 7या फोटोंसाठी हटके पोज देत अभिनेत्रीने चाहत्यांचं लक्ष पूर्णपणे आपल्याकडे वेधलं आहे.6 / 7'Pretty in black' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.7 / 7गिरीजा प्रभूच्या या फोटोंवर अभिनेत्री मिनाक्षी राठोड तसेच ऐश्वर्या शेटेने यांनी कमेंट्सच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications