Join us

स्टाईल में रहने का! अधिपतीच्या मास्तरीण बाईंची सोशल मीडियावर हवा, लेटेस्ट फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 18:03 IST

1 / 7
'बन मस्का', 'सांग तू आहेस ना', 'डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये ती झळकली आहे.
2 / 7
सध्या शिवानी 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारते आहे.
3 / 7
मालिकेत शिवानीने मास्तरीण बाई म्हणजेच अक्षराची भूमिका साकारली आहे.
4 / 7
शिवानी सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असते. नुकत्याच तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंकडे नेटकऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.
5 / 7
'तुला शिकवीन चांगला धडा' मधील सोज्वळ मास्तरीण बाईंच्या या हटके लूकची सर्वत्र चर्चा होताना दिसतेय.
6 / 7
'तुला शिकवीन चांगला धडा' मधील सोज्वळ मास्तरीण बाईंच्या या हटके लूकची सर्वत्र चर्चा होताना दिसतेय.
7 / 7
अभिनेत्रीने या फोटोंना 'Vibe Check' असं कॅप्शन दिलं आहे.
टॅग्स :शिवानी रांगोळेटेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया