'म्हारी छोरिया छोरोसे कम हैं के...' शिवाली-बिवालीची अतरंगी स्टाईल, कॉटन साड्यांनी वेधलं लक्ष By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 4:41 PM1 / 7कल्याणची चुलबुली म्हणजेच अभिनेत्री शिवाली परब आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी यांनी एकत्र केलेलं फोटोशूट सध्या चर्चेत आहे.2 / 7महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून या दोघी घराघरात पोहचल्या. अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर आपलं नाव कोरलंय.3 / 7या फोटोंमध्ये शिवाली परब निळ्या रंगाच्या प्रिंटेड साडीत तर प्रियदर्शनीने हिरव्या रंगाची कॉटनची साडी नेसली आहे.4 / 7 या फोटोशूटसाठी दोघींनीही सिंपल लूकला पसंती दिली आहे.5 / 7डोळ्यांना चष्मा तसेच हटके पोज देत हास्याचे कारंजे फुलवणाऱ्या या फुलराण्यांनी हे फोटोशूट केलंय.6 / 7शिवाली आणि प्रियदर्शनीच्या या फोटोंवर अभिनेता समीर चौघुले यांनी ''Ohh You Beauties'' अशी कमेंट केली आहे.7 / 7एका साड्यांच्या ब्रॅंडसाठी या दोघींनी हे फोटोशूट केलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications