माझी तुझी रेशीमगाठ: यशच्या आयुष्यात आलेली जेसिका खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड बोल्ड; पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 7:00 AM1 / 9छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ. सध्या ही मालिका अत्यंत रंजक वळणावर आहे.2 / 9नेहा यशच्या प्रेमात पडली आहे. मात्र, ती हे नातं मान्य करायला तयार नाही. यामध्येच मालिकेत आता यशच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री झाली आहे.3 / 9नेहाने यशवर असलेलं प्रेम कबुल करावं यासाठी समीरने खास प्लॅन आखला असतो. या प्लॅनचाच एक भाग म्हणजे यशची गर्लफ्रेंड.4 / 9मालिकेत जेसिकाची एन्ट्री झाल्यापासून नेहा अस्वस्थ आहे. तर ही नवोदित अभिनेत्री कोण असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.5 / 9मालिकेत जेसिकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव जेन कटारिया असं आहे. जेन एक रशियन अभिनेत्री आहे.6 / 9जेन मालिकेत दाखवल्याप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही तितकीच ग्लॅमरस आहे.7 / 9जेन खऱ्या आयुष्यात एका मुलाची आई असून अनेकदा तिचा मुलगा मालिकेच्या सेटवर येतो.8 / 9जेनने मराठी मालिकांपूर्वी दाक्षिणात्य कलाविश्वात काम केलं आहे. 9 / 9जेनचा नवरा भारतीय आहे. त्यामुळे सध्या ती भारतातच राहत असल्याचं सांगण्यात येतं. आणखी वाचा Subscribe to Notifications