मराठमोळी निर्माती श्वेता शिंदे लाल रंगाच्या साडीत दिसतेय खूपच ग्लॅमरस, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 16:21 IST
1 / 9मराठी अभिनेत्री श्वेता शिंदे (Shweta Shinde) हिने अभिनयातच नाहीतर निर्मिती क्षेत्रातही आपली छाप उमटवली आहे.2 / 9‘लागिर झालं जी’ मालिकेची निर्मिती श्वेता शिंदेनेच केली होती. या मालिकेला मिळालेल्या भरघोस यशानंतर 'साता जल्माच्या गाठी', 'मिसेस मुख्यमंत्री' आणि 'देवमाणूस 2' या मालिकांची निर्मितीही तिने केली.3 / 9श्वेता शिंदे हिने लाल रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.4 / 9श्वेता शिंदे हिने नवरात्रीच्या निमित्ताने फोटोशूट केले आहे.5 / 9श्वेता शिंदेने या फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.6 / 9इतकेच नाही तर तिने साडीत फिगरदेखील फ्लॉन्ट केली आहे.7 / 9श्वेता शिंदेचे साडीतले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.8 / 9श्वेताने ‘कुमकुम’, ‘घराना’ यांसारख्या हिंदी आणि ‘चार दिवस सासूचे’, ‘अवघाचि संसार’ आणि ‘लक्ष्य’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केलं.9 / 9श्वेताने मालिकांप्रमाणे चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 'बाप रे बाप डोक्याला ताप', 'देऊळबंद', 'इश्श्य', 'यळकोट यळकोट जय मल्हार' अशा सिनेमांमध्ये श्वेता शिंदेने भूमिका साकारल्या होत्या.