munmun dutta from Tarak Mehta ka ooltah chashma 17 years old photo viral
१७ वर्षांची असताना सेम टू सेम दिसायची 'तारक मेहता...' मधील बबिता! अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते म्हणतात.. By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 3:13 PM1 / 7तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका सध्या सर्वांच्या आवडीची आहे. या मालिकेतील बबिताची भूमिका चांगलीच गाजतेय2 / 7तारक मेहता का उलटा चष्मामधील बबिता सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. बबिता अर्थात मुनमुन दत्ताचे जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत3 / 7मुनमुनने १७ वर्षांची असताना ती कशी दिसायची याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. बबिताचे हे फोटो केरळामधील आहेत4 / 7१७ वर्षांची असताना मुनमुन पहिल्यांदा कॅमेरासमोर सामोरी गेली होती. यावेळी तिने स्कोडा गाडीच्या जाहिरातीसाठी काम केले होते5 / 7मुनमुनने केरळा येथील नदीकिनारी या जाहिरातीचं खास शूटींग केलं होतं. १७ वर्षांची असताना मुनमुन आता दिसते तशीच दिसत होती अशा चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत6 / 7मुनमुन गेली १० हून अधिक वर्ष तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील बबिताच्या भूमिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे7 / 7तारक मेहता का उलटा चष्मामधील अनेक कलाकार सोडून गेले पण बबिताच्या भूमिकेत मुनमुन दत्ता गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय आणखी वाचा Subscribe to Notifications