Join us  

PHOTO : नवरात्रोत्सवानिमित्त अभिनेत्री नम्रता प्रधानचं खास फोटोशूट; नेटकऱ्यांना शुभेच्छा देत म्हणाली..,

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 5:57 PM

1 / 7
शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरूवात होत आहे.
2 / 7
आजच्या पहिल्या दिवशी आनंद आणि आशावाद यांचे प्रतीक असलेला पिवळा रंगाचे कपडे परिधान केले जात आहेत.
3 / 7
अशातच नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री नम्रता प्रधानने सुंदर असं फोटोशूट केलं आहे.
4 / 7
पिवळ्या रंगाचा ड्रेस त्यावर आकाशी ओढणी असा हटके लूक तिने केला आहे.
5 / 7
अभिनेत्रीने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत नेटकऱ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
6 / 7
नम्रता प्रधान स्टारप्रवाहवरील 'छत्रीवाली' या मालिकेमुळे नावारूपाला आली.
7 / 7
याशिवाय तिने 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत देखील काम केलं आहे.
टॅग्स :नवरात्रीटिव्ही कलाकारसोशल मीडियाव्हायरल फोटोज्