अभिराम जहागीरदारांच्या 'लीला'ची बातच न्यारी! पैठणी साडी नेसून केलं सुंदर फोटोशूट By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 4:37 PM1 / 7या मालिकेत वल्लरी अभिनेता राकेश बापटसोबत स्क्रीन शेअर करत आहे. दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते आहे. मालिकेत अभिनेत्रीने 'लीला' नावाचं पात्र साकारलं आहे. 2 / 7नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर पैठणी नेसून सुंदर असे फोटो शेअर केले आहेत.3 / 7पिस्ता कलरची पैठणी साडी, गळ्यात मोत्याची ठुशी असा साज अभिनेत्रीने केला आहे. 4 / 7वल्लरी या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसतेय. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. 5 / 7वल्लरीने अनेक ऐतिहासिक तसेच पौराणिक मालिकांमध्ये काम करून मालिकाविश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.6 / 7'पुण्यश्लोक अहिल्याबाई' या मालिकेत तिने पार्वतीबाईंची भूमिका साकारली होती. 7 / 7शिवाय 'कन्नी' या मराठी चित्रपटातही ती झळकली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications