1 / 6बिग बॉस १४ (Bigg Boss 14)ची स्पर्धक निक्की तांबोळी ही साउथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती बऱ्याचदा आपल्या ग्लॅमरस स्टाईलने लोकांचे लक्ष वेधून घेते. सलमान खान (Salman Khan)ने होस्ट केलेल्या रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये ती तिच्या लूकवर खूप काम करत होती (फोटो इंस्टाग्राम)2 / 6तिने पुन्हा एकदा तिच्या नवीन अवताराने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकतेच, निक्की तांबोळी(Nikki Tamboli)ने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहेत. (फोटो इंस्टाग्राम)3 / 6 निक्की खतरों के खिलाडी ११ (Khatron Ke Khiladi 11) मध्येही दिसली होती. या शोमधूनही तिने लोकप्रियता वाढवली. (फोटो इंस्टाग्राम)4 / 6निक्कीने तमिळ आणि तेलुगु भाषेतील काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिने साउथचा सुपरहिट सिनेमा कंचाना ३ मध्येही काम केलं आहे. (फोटो इंस्टाग्राम)5 / 6इंस्टाग्रामवर निक्कीचे ३.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. निक्कीचे फोटो शेअर करताच सोशल मी़डियावर लगेच व्हायरल होत असतात (फोटो इन्स्टाग्राम)6 / 6