साखरपुड्याची वर्षपूर्ती! 'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो; कॅप्शन चर्चेत By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 12:21 PM1 / 8अगदी अलिकडेच एप्रिल महिन्यात त्यांनी लग्न करून नव्या आयुष्याला सुरुवात केली. 2 / 8गतवर्षी आजच्याच दिवशी शुभंकर आणि अमृताचा साखरपुडा झाला होता. 3 / 8थोरामोठ्यांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडला होता.4 / 8यानिमित्ताने अमृता बनेने सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचे काही UNSEEN फोटो पोस्ट केले आहेत.5 / 8'२७-११-२०२३, साखरपुडा एक वर्ष!' असं कॅप्शन देत तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्याचे पाहायला मिळत आहेत. 6 / 8अभिनेत्रीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.7 / 8दरम्यान अमृता-शुभंकरबद्दल सांगायचं झालं तर, सध्या अमृता स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काम करताना दिसते आहे.8 / 8तर शुभंकर एकबोटे हा सुद्धा एका उत्तम अभिनेता आहे. दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा तो मुलगा आहे. शिवाय 'कन्यादान' मालिकेत त्याने अमृतासोबत स्क्रीन शेअर केली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications