कपाळी चंद्रकोर अन् नाकात मोत्याची नथ; 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतील 'इमली'चा पारंपरिक लूक By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 5:08 PM1 / 7मधुरा जोशी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.2 / 7'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत तिने साकारलेलं 'इमली' नावाचं पात्र चाहत्यांना प्रचंड आवडलं.3 / 7अभिनयाव्यतिरिक्त मधुराचा कपड्यांचा व्यवसाय आहे. 4 / 7नुकतंच अभिनेत्रीने स्वत: च्या कपड्यांच्या ब्रॅंडसाडी नऊवारी साडी नेसून हे फोटोशूट केलं आहे. 5 / 7मधुरासह पती गुरु दिवेकरनेही तिला साथ देत फोटो क्लिक केले आहेत.6 / 7फोटोंमध्ये फिकट गुलाबी रंगाची नऊवारी साडी त्यावर साजेसे मोत्यांचे दागिने असा पेहराव तिने केला आहे. तर गुरु दिवेकरने सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केलाय. 7 / 7अभिनेत्रीचे व्हायरल फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत. फोटोमधील पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य खुलून आलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications