Join us  

सवत माझी लाडकी! 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सावनी-मुक्ताची दुबई ट्रीप; फोटो पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 5:24 PM

1 / 7
अभिनेत्री तेजश्री प्रधान, अपूर्वा नेमळेकर तसेच राज हंचनाळे यांसारखी तगडी स्टारकास्ट या मालिकेत पाहायला मिळते आहे.
2 / 7
सुंदर आणि प्रेमळ नात्याची गुंफन या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
3 / 7
या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने सावनी नावाचं पात्र साकारलं आहे. तर तेजश्री प्रधान मुक्ताची भूमिका निभावते आहे.
4 / 7
मालिकेत सवतीच्या भूमिकेत दिसणारी मुक्ता आणि सावनी सध्या दुबईमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत.
5 / 7
अपूर्वा नेमळेकरने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे आणि तेजश्री प्रधानचे दुबई ट्रीपचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
6 / 7
दुबईतील बुर्ज खलिफा तसेच एअरपोर्टवरील फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
7 / 7
'Making memories, living to the fulles' असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.
टॅग्स :तेजश्री प्रधान अपूर्वा नेमळेकरदुबईसेलिब्रिटीव्हायरल फोटोज्