'रोडिज' फेम प्रिन्सचं पत्नीसह हटके मॅटर्निटी फोटोशूट, बेबी बंपही केला फ्लॉन्ट By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 4:08 PM1 / 6रोडिज, स्प्लिट्सविला, बिग बॉस यांसारख्या रिएलिटी शोमध्ये सहभाग घेऊन प्रिन्स नरुला प्रसिद्धीझोतात आला. प्रिन्स लवकरच बाबा होणार आहे. 2 / 6 काही दिवसांपूर्वीच प्रिन्सने सोशल मीडियावर पोस्ट करत पत्नी युविका गरोदर असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. आता त्याने पत्नीबरोबर हटके मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. 3 / 6प्रिन्स आणि युविकाने मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये प्रिन्सने युविकाबरोबर बेबी बंप फ्लॉन्ट केलं आहे. 4 / 6त्यांचं हे हटके फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. त्यांच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 5 / 6प्रिन्स आणि युविकाने २०१६मध्ये लग्नगाठ बांधली होती. बिग बॉसमध्ये ते पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. आता लग्नानंतर ६ वर्षांनी ते आईबाबा होणार आहेत.6 / 6त्यांच्या आयुष्यात एका पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. या नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी ते दोघेही उत्सुक आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications