PICS: रश्मी देसाईने शेअर केलं ग्लॅमरस लूकमधील फोटो, कॅमेऱ्यासमोर दिल्या एकापेक्षा एक पोज By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 6:06 PM1 / 5टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 5 फोटोंमध्ये, रश्मीने हिरव्या रंगाचा क्रॉप टॉप घातला आहे, त्यासोबत ती मॅचिंग कलर टाइट फिटिंग पायजमामध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 5रश्मी देसाईच्या या ग्लॅमरस लूकने इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 5प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 5बिग बॉसपासून रश्मी देसाईची लोकप्रियतेत खूप वाढली आहे (फोटो: इंस्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications