सध्या अभिनयापेक्षा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत आहे संजीदा शेख, झालीय चांगलीच बोल्ड By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 6:48 PM1 / 7संजीदा शेख तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सध्या चांगलीच चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7संजीदाने तिचे काही बोल्ड अँड ब्युटीफूल फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7संजीदाच्या या फोटोंना तिच्या फॅन्सची चांगलीच पसंती मिळाली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7संजीदा शेखने 'क्या होगा निम्मो का' या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7संजीदा आज अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. ती गेल्या काही वर्षांत 'जाने पहचाने से अजनबी', 'एक हसिना थी' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7संजीदाला प्रचंड लोकप्रियता असून तिला तिेचे फॅन्स मोठ्या संख्येने फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7संजीदाच्या या अदा तिच्या फॅन्सना प्रचंड आवडत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications