टीव्हीवरील ही अभिनेत्री आहे प्रचंड ग्लॅमरस, पतीसोबतच्या मतभेदांमुळे आलीय चर्चेत By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 4:19 PM1 / 8संजीदा शेखने 'क्या होगा निम्मो का' या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. 2 / 8ती आज अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. 3 / 8ती गेल्या काही वर्षांत 'जाने पहचाने से अजनबी', 'एक हसिना थी' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली आहे.4 / 8संजीदा सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात असते. 5 / 8आपले हॉट आणि ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते. 6 / 8गेल्या काही महिन्यांपासून टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख तिच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे.7 / 8संजीदा आणि तिचा पती आमिर अली यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा आहेत.8 / 8गेल्या काही दिवसांपासून संजीदा आईच्या घरी राहत असल्याचे समजतेय. आणखी वाचा Subscribe to Notifications