Join us  

'ठरलं तर मग' मालिकेतील सायली ब्लॅक एथनिक ड्रेसमध्ये दिसली खूप सुंदर, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 5:08 PM

1 / 9
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग'ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेच्या कथानकातील ट्विस्टमुळे रसिकांना खिळवून ठेवले आहे.
2 / 9
ठरलं तर मग मालिकेत जुई गडकरी हिने सायलीची भूमिका साकारली आहे.
3 / 9
जुई गडकरी हिने साकारलेली सायली प्रेक्षकांना खूप भावली आहे.
4 / 9
जुई गडकरीचे खूप फॅन फॉलोव्हिंग आहे आणि ते तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात.
5 / 9
दरम्यान आता जुई गडकरी हिने ब्लॅक एथनिक ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.
6 / 9
यात जुई गडकरीने खूप छान पोझ दिल्या आहेत.
7 / 9
जुई गडकरीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
8 / 9
जुईने याआधी तिने 'श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी', 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'तुजविण सख्या रे…' आणि 'पुढचं पाऊल यात झळकली आहे.
9 / 9
याशिवाय 'बिग बॉस मराठी' या बहुचर्चित कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती.
टॅग्स :जुई गडकरीस्टार प्रवाह