Join us  

दिवसेंदिवस बोल्ड होत चाललीय शहनाज गिल, रेड ड्रेसमधील फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 5:57 PM

1 / 6
शहनाज गिल तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
2 / 6
अलिकडेच शहनाज गिलने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.
3 / 6
शहनाज या फोटोशूटमध्ये खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे.
4 / 6
शहनाज गिलच्या या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
5 / 6
शहनाज कौर गिल पंजाबमधील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आहे. शहनाजचा जन्म २७ जानेवारी, १९९३ साली चंदीगढमध्ये झाला होता.
6 / 6
शहनाज गिलने २०१५ साली मॉडेल म्हणून सिनेइंडस्ट्रीत काम केले. शहनाज कौर गिल २०१९मध्ये पहिला पंजाबी चित्रपट काला शाह कालामध्ये सरगुन मेहता, जॉर्डन संधू आणि बिन्नू ढिल्लनसोबत अभिनय केला आहे.
टॅग्स :शेहनाझ गिल