Join us

अभिनेत्री श्वेता शिंदेने साडीमध्ये दिल्या अशा काही पोज, सौंदर्य गेलं आणखी खुलून

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 2:15 PM

1 / 10
मालिकाच नाही तर सिनेमातही तिने भूमिका साकारल्या आहेत.
2 / 10
'बाप रे बाप डोक्याला ताप', 'देऊळबंद', 'इश्श्य', 'यळकोट यळकोट जय मल्हार' अशा सिनेमांमध्ये श्वेता शिंदे हिने भूमिका साकारल्या होत्या.
3 / 10
‘लागीर झालं जी’ मालिकेची निर्मिती केल्यानंतर श्वेता पुन्हा अभिनयाकडे वळली त्यानंतर श्वेता 'डॉक्टर डॉन' या मालिकेत झळकली.
4 / 10
अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत श्वेता तितकीच सजग असते.
5 / 10
ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला अधिक प्राधान्य देते.
6 / 10
हटके स्टाईल आणि फॅशनमधील स्वतःचे फोटो श्वेता शिंदे सोशल मीडियावर शेअर करत असते.
7 / 10
या फोटोंना रसिकांकडून लाइक्स आणि कमेंट्स मिळतात.
8 / 10
साडीमधला श्वेताचा लूक तितकाच घायाळ करणारा आहे.
9 / 10
दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते.
10 / 10
नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास श्वेता शिंदेच्या या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.
टॅग्स :श्वेता शिंदे