"क्या खूब लगती हों..." 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील शालिनीचा मनमोहक लूक By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 3:57 PM1 / 7वेगवेगळ्या मालिकांमध्ये साकारलेल्या खलनायिकी भूमिकांमुळे माधवी प्रसिद्धीझोतात आली.2 / 7सध्या अभिनेत्री माधवी निमकर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत 'शालिनी' नावाची भूमिका साकारत आहे. 3 / 7अभिनयाबरोबरच माधवीच्या फिटनेस आणि सौंदर्याचीही चर्चा होते. 4 / 7सोशल मीडियावर अभिनेत्रीची तगडी फॅन फॉलोइंग पाहायला आहे. 5 / 7नुकतेच तिने सोशल मीडियावर डिझायनर टिश्यू सिल्क साडी नेसून फोटो पोस्ट केले आहेत.6 / 7'स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४' या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिने हा खास लूक केला आहे. 7 / 7अभिनेत्रीच्या या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. माधवीचा मनमोहक लूक पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications