अंकिता लोखंडेनं आईसह केलं गौरीपूजन; म्हणाली.... 'देव आमच्यासोबत आहे.',पाहा खास फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 8:05 PM1 / 8सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेही आपल्या घरी लाडक्या बाप्पाची स्थापना केली. या निमित्ताने कलाकारांनी सोशल मीडियावर आपले फोटोज् शेअर केले. 2 / 8अंकितानेही आजच्या गौरीपूजनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अंकिताने आपल्या आईसोबत गौरीपुजन केलं आहे. 3 / 8 अंकिताचा पारंपारिक मराठमोळा लूक तुम्हाला या फोटोच्या माध्यमातून पाहता येईल. साडीत अंकिताचे सौंदर्य खुललेलं दिसून येत आहे. 4 / 8अंकिताने पुजेचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 'महालक्ष्मी पूजा, देव नेहमी आमच्यासोबत आहे'. असं कॅप्शन फोटोंना दिलं आहे. 5 / 8आपल्या आईसोबत वेगवेगळ्या पोज देत काढलेले फोटो अंकिताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.6 / 8सुशांतच्या आत्महत्येनंतर गेल्या अनेक दिवसांपासून अंकीता चर्चेत आहे. अनेकदा अंकितावरही आरोप करण्यात आले होते. परंतू परिस्थितीला सामोरं जात अंकितानं हे आरोप फेटाळून लावले आहेत. 7 / 8सध्या सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे.8 / 8(Image credit- Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications