Join us

PHOTOS: 'तारका मेहता का उल्टा चष्मा'मधील सोनू दिसते खूपच ग्लॅमरस, फोटो बघून व्हाल फिदा !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 7:00 AM

1 / 8
'तारका मेहता का उल्टा चष्मा' अभिनेत्री पलक सिधवानी खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे. (Photo Instagram)
2 / 8
अभिनेत्री पलक सिधवानी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. (Photo Instagram)
3 / 8
टप्पू सेनेची मेंबर असलेल्या पलक सिधवानीला डान्स करायला आवडतो. (Photo Instagram)
4 / 8
पलक सिधवानी अनेकदा तिचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. (Photo Instagram)
5 / 8
सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिधवानी प्रेक्षकांचा पसंती मिळते आहे. (Photo Instagram)
6 / 8
पलकचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर लाखो फॉलोवर्स आहेत. (Photo Instagram)
7 / 8
पलक तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. (Photo Instagram)
8 / 8
टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा