Join us

'तारक मेहता' फेम मुनमुन दत्ताने ३० दिवसात घटविले वजन, अभिनेत्रीचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 7:38 PM

1 / 7
टेलिव्हिजन अभिनेत्री मुनमुन दत्ता प्रेक्षकांमध्ये बबिताजी म्हणून प्रचलित आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
नुकतेच मुनमुन दत्ताने सोशल मीडियावर तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
मुनमुन दत्ताने सोशल मीडियावर तिचे ३० दिवसांपूर्वीचा आणि आताचा फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
मुनमुन दत्ताने चाहत्यांसोबत तिची वेट लॉस जर्नीदेखील शेअर केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
बबिताचे पात्र प्रेक्षकांना खूप भावते. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
मुनमुन दत्ताचा जन्म २८ डिसेंबर, १९८७ साली पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
इंस्टाग्रामवर मुनमुन दत्ताचे ६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :मुनमुन दत्ता