नशा है नशा! तारक मेहताच्या नव्या एपिसोडवर फॅन्स झाले खूश, व्हायरल झालेत एकापेक्षा एक भन्नाट मीम्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 16:04 IST
1 / 15'तारक मेहता का उल्टा चष्मा' चे नवीन एपिसोड सुरू झाले आहेत. फॅन्सच्या आनंदाजा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, सोशल मीडियावर सीरिअल ट्रेन्ड करत होती. इतकेच नाही तर अनेक मीम्स व्हायरलही झालेत.2 / 15तारक मेहता ही मालिका किती लोकप्रिय आहे हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. लोक ही मालिका पाहून पोटभर हसतात आणि आपलं सगळं टेन्शन विसरून जातात.3 / 15या मालिकेची फॅन फॉलोइंग इतकी आहे की, या शोबाबत वाईट बोललेलं कुणी खपवून घेत नाहीत. अशात कोरोनामुळे इतके दिवस शूटींग बंद होत त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी होती. पण आता ते पुन्हा आनंदी झाले आहेत.4 / 15गेल्या कित्येक वर्षांपासून ही मालिका टीआरपीबाबत समोर आहे. टॉप ५ मालिकांमध्ये ही मालिका सतत असते. अशात आता नवीन एपिसोड सुरू झाल्याने दुसऱ्या मालिकांना टक्कर मिळणार हे नक्कीच. त्यावरूनच मीम्स व्हायरल झाले आहेत.5 / 156 / 157 / 158 / 159 / 1510 / 1511 / 1512 / 1513 / 1514 / 1515 / 15