Join us

टेलिव्हिजनवरील या प्रसिद्ध अभिनेत्रीला लोक द्यायचे कमी खाण्याचा सल्ला,पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 6:00 AM

1 / 10
तेजस्वी प्रकाश टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे
2 / 10
ती संस्कार, स्वरागिनी, पहरेदार पिया की, रिश्ता लिखेंगे हम नया, सिलसिला बदलते रिश्तों, कर्ण संगिनीसारख्या मालिकेत झळकली आहे.
3 / 10
तिने तिच्या अभिनयाच्या कारकीर्दीची सुरूवात मालिका 2612 मधून केली होती.
4 / 10
सध्या ती कलर्स वाहिनीवरील रिएलिटी शो खतरों के खिलाडीमध्ये स्टंट करताना पहायला मिळत होती.
5 / 10
तेजस्वी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय झाली आहे.
6 / 10
आपले हॉट आणि बोल्ड फोटो ती शेअर करते असते.
7 / 10
आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती पण ती देत असते.
8 / 10
तेजस्वी रोहित शेट्टीची निर्मिती असलेला मराठी चित्रपट स्कूल कॉलेज आणि लाइफमध्ये ती दिसणार आहे.
9 / 10
ती या चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करते आहे.
10 / 10
एक वेळ अशी आली होती जेव्हा लोक मला तुम्ही थोडे कमी खा, जाडी वाटते आहे स्क्रीनवर. त्यावेळी मी विचार करायची की अजून किती बारीक होऊ.
टॅग्स :तेजस्वी प्रकाश